ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

दैनिक समतापथ 13/11/2028

दैनिक समतापथ 13/11/2025
सामान्य रुग्णालयात गोर गरीब ना फळ वाटप 

नागपूर : प्रतिनिधी :  दर्शिखा खडसे AISF उत्तर नागपूर यांचा जन्म दिनाच्या निमित्ताने गोर गरीब लोकांना फळ वाटप AISF ऑल इंडिया स्टुडंट्स फाउंडेशन च्या टीम च्या सामान्य रुग्णालयात करण्यात आले  उपस्थित दिलीप तायडे , डॉ सरिता खडसे , निकिता खडसे,  यश कोटांगले , मारिया फ्रँकलिन, सृष्टी खडसे, अन्नू अँथोनी , वेदांत खडसे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CPI ELE.2025

दैनिक समतापथ : उल्हासनगर