ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

मंत्री नरहरी झिरवाळ राजीनामा देणार मंत्रालय लाचप्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री

इमेज
  मंत्री नरहरी झिरवाळ राजीनामा देणार  मंत्रालय लाचप्रकरणात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री , लाच या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध सिद्ध झाल्यास नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणार. दैनिक समतापथ 14/02/2026

बॉम्बने उडवण्याची धमकी संसदेसह 9 शाळा

  •  बॉम्बने उडवण्याची धमकी संसदेसह 9 शाळा 


  • संसदेत पीएम केअर-फंड संबंधित प्रश्नावर बंदी

  • ओम बिर्लाविरुध्द अविश्वास प्रस्तावाच्या हालचाली

  • शरद पवारांची प्रकृती बिघडली
  • 12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांचे
  •  निकाल जाहीर, पुण्यात मात्र राष्ट्रवादी नंबर वन

  • संसदेसह 9 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी

  • 12 फेब्रुवारीला देशव्यापी संपात महाराष्ट्र सामील 
  • केरळने राज्यात शिक्षण मोफत उभारले ज्ञानाचे मंदिर

  • अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आरोग्य कर्मचारी चे ९ चे फेब्रु.पासून काम बंद आंदोलन

CPI ELE.2025