पोस्ट्स

शहर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

दैनिक समतापथ : उल्हासनगर

इमेज
प्रतिनिधी : आबासाहेब साठे    सागर,आकाश बेग  यांच्यावर मोकोका (MCOCA)अंतर्गत कारवाई करा   उल्हासनगर सकल मातंग समाज  दैनिक समतापथ : उल्हासनगर : दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील मातंग समाजाचे संजय वैरागर या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता हा हल्ला करणारा हल्ले खोरावर पोलिसांनी कारवाई केली त्यावेळेला काही हिंदुत्ववादी संघटनांनी मातंग समाजाच्या विरोधात मोर्चा काढून मातंग समाजाच्या नेत्याला मातंग समाजाला शिवीगाळ केली होती व मातंग समाजाच्या नेत्यांना चेतावनि खोर आवाहन केले होते  याच्या निषेधार्थ  उल्हासनगर तहसीलदार कार्यालयावर महाराष्ट्र क्रांती लहुजी सेनेचे अध्यक्ष राधाकृष्णा साठे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक,  तहसील येथे जोरदार निदर्शने करत सागर बेग व आकाश बेग यांच्यावर मोकोका का अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली व तसे निवेदन उल्हासनगर तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारला देण्यात आले  या मोर्चात  दीपक सोनोने, ज्ञाने...

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

इमेज
    मलकापूर प्रतिनिधी       भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मलकापूर येथे दिनांक 12/ 7/ 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते भाजप युवा मोर्चाच्या 13 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.       त्यावेळी प्रमुख उपस्थिती मलकापूर भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ टप, भाजपा युवा नेते रविभाऊ वानखेडे, कामगार आघाडी शहराध्यक्ष अजय बघे, साहेबराव खराटे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष sc सेल आकाश भाऊ गोरे,  ओम टप,देविन टाक, किशन सोनवणे ,आनंद निधाने,  राम बैरागी, प्रशांत पाटील, रवी पाटील, गजानन निंबाळकर, विकास गोरे, गोलू वाकोडे, विशाल ठाकूर,सागर तायडे, विशाल पाटील,ई. युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CPI ELE.2025

दैनिक समतापथ : उल्हासनगर