पोस्ट्स

राज्य लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

दुःखद वार्ता मिर्जा बेग यांचे निधन

इमेज
दैनिक समतापथ  महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, हास्यसम्राट कालवश  डॉ.मिर्झा यांचे अमरावती येथे निधन अमरावती दि २८ : महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी ,हास्यसम्राट, 'मिर्झा एक्सप्रेस 'फेम डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज 28 नोव्हेंबर शुक्रवारला सकाळी 6.30 वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.ते 68 वर्षांचे होते.       यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यातील धनज -माणिकवाडा हे त्यांचे मूळ गाव आहे. सध्या अमरावती येथील वलगाव रोडवरील नवसारी परिसरात ' मिर्झा एक्सप्रेस ' या घरात त्यांचे वास्तव्य होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी फातेमा मिर्झा,अभियंता मुलगा रमीज,महाजबी व हुमा या दोन सुविद्य कन्या आहेत.त्यांच्यावर अमरावती येथील ईदगा कब्रस्तानात दुपारी दोन नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.           विदर्भ साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले डॉ.मिर्झा रफी अहमद बेग आपल्या खुमासदार सादरीकरणासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांचे एकूण २० काव्यसंग्रह असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात त्यांनी आपल्या 'मिर्झा एक्सप्रेस ' या काव्य मैफिलीचे ६ हजारावर सादरीकरण के...

सचिन अंकिता विवाह निमंत्रण पत्रिका

इमेज
॥ जाणा माता प्रसन्न ॥ शुभ विवाह * वर * चि. सचिन सौ. अन्नपुर्णाताई व श्री. सुदाम मुकुंदराव सुरकार रा. रामेश्वर नगर, जुनीवस्ती, बडनेरा, अमरावती, यांचे चिरंजीव * वधू * चि. सौ. कां. अंकिता सौ. शालिनीताई व श्री. अंबादास ओंकारजी सरकटे रा. अंजनगाव सुर्जी, ह.मु. देहराडून यांची कन्या ⏳ विवाह मुहूर्त शके १९४७ मार्ग शिर्ष गुरुवार दि. २७ नोव्हेंबर २०२५, 🕠 सायंकाळी ५ वा. ४५ मी. विवाह स्थळ 🏦 श्री धर्मदाय कॉटन फंड वॉलकट कम्पाऊंड, अमरावती https://maps.app.goo.gl/pXzkxJHnaRzFMwcdA?g_st=awb 📍फक्त मॅप वर क्लिक करा विवाह स्थळ श...

भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

इमेज
    मलकापूर प्रतिनिधी       भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विक्रांत दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मलकापूर येथे दिनांक 12/ 7/ 2022 रोजी सकाळी 11:30 वाजता भारतीय जनता युवा मोर्चाचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ येशी यांच्या नेतृत्वात भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते भाजप युवा मोर्चाच्या 13 कार्यकर्त्यांनी रक्तदान करून भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.       त्यावेळी प्रमुख उपस्थिती मलकापूर भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष अमोल भाऊ टप, भाजपा युवा नेते रविभाऊ वानखेडे, कामगार आघाडी शहराध्यक्ष अजय बघे, साहेबराव खराटे, भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष sc सेल आकाश भाऊ गोरे,  ओम टप,देविन टाक, किशन सोनवणे ,आनंद निधाने,  राम बैरागी, प्रशांत पाटील, रवी पाटील, गजानन निंबाळकर, विकास गोरे, गोलू वाकोडे, विशाल ठाकूर,सागर तायडे, विशाल पाटील,ई. युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CPI ELE.2025

दैनिक समतापथ : उल्हासनगर