पोस्ट्स

आंतर्राष्ट्रीय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ब्रेकिंग न्यूज: ताज्या घडामोडी

हिंदी - मराठी पत्रकार संघाच्या मोताळा तालुका अध्यक्ष पदी सॅंडीभाऊ मेढे तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ

इमेज
   मोताळा प्रतिनिधी :-  पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपली आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे सॅंडीभाऊ मेढे यांची हिंदी मराठी पत्रकार संघाच्या मोताळा तालुकाध्यक्ष पदी तर उपाध्यक्षपदी गणेश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली.सदर निवड तळागळातील शोषित,पिडित,वंचितांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत निवड करण्यात आली आहे तर महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली. मोताळा येथील पत्रकार  क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे  संदेश मेढे  यांची तालुका अध्यक्ष तर गणेश वाघ यांची तालुका उपाध्यक्ष हिंदी-मराठी पत्रकार संघटने च्या  पदी निवड करण्यात आली आहे.सदर निवड महाराष्ट्रातील तळागाळातील सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहाल व सर्वसामान्यांना न्याय मिळवून द्यावा हीच आशा बाळगत सदर निवड करण्यात आली आहे. तर   महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना धनश्रीताई काटीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन केली त्यावेळी ,  उल्हास शेगोकार तालुकाध्यक्ष,   अजय टप विदर्भ प्रसिद्धी प्रमुख,सतीश दांड...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

CPI ELE.2025

दैनिक समतापथ : उल्हासनगर