दैनिक समतापथ 25/12/2025
दैनिक समतापथ 25/12/2025
अमरावती जिल्हा सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये घोळ
अमरावती दिनांक २ डिसेंबर २०२५ वेळ सकाळ ९ .00 वाजता
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत निवडणूक अधिकाऱ्याचा घोड भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह विळा औंबी ऐवजी विळा हातोळा टाकल्या कारणे गोंधळ २ तासांनी दुरुस्त केले तो वर १९ मतदान होऊन गेले होते पुढे बघूया झालेल्या मतदान कसे मोजणी करणार यांचे लक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष चे निवडणूक प्रभारी कॉ. संजय मंडवधरे यांनी दैनिक समतापथ ला कळविले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा