हिवाळी अधिवेशन दैनिक समतापथ पोलिसांची दडपशाही गेट बंद करुण लाठीचार्ज नागपूर 14/12/2025 मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी, महिला पुरुषावर लाठीचार २० प्रशिक्षणार्थी, अटकेत बातमी क्लिक करा डाउनलोड करा, फॉलोव करा
मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थींवर लाठीचार्ज २० अटकेत नागपूर हिवाळी अधिवेशन यशवंत स्टेडियम परिसरात तणावपूर्ण परिस्थिती दैनिक समतापथ : १३ डिसेंबर नागपूर : मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांकडे शासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागपूर येथील यशवंत स्टेडियम परिसरात सुरू असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलन करणाऱ्या प्रशिक्षणार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना घडली. ९ जुलै २०२४ च्या शासन निर्णयानुसार सुमारे १ लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थ्यांना शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांमध्ये सहा महिन्यांसाठी प्रशिक्षण देण्यात आले होते. निवडणुका व आंदोलनाचा पाठपुरावा लक्षात घेऊन हा कार्यकाळ पाच महिन्यांनी वाढवण्यात आला. मात्र प्रशिक्षण संपल्यानंतर कायम अथवा किमान कंत्राटी स्वरूपात नोकरी देण्याचे दिलेले आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. या मागणीसाठी प्रशिक्षणार्थ्यांनी यापूर्वी नाशिक, सांगलीसह राज्यभरात जवळपास १९ आंदोलने केली. आश्वासने देऊनही कोणताही ठोस शासन निर्ण...
कॉ. पानसरे च्या आठवणी कॉ. पानसरे च्या आठवणी संकल्पना : स्मिता पानसरे +91 90757 71912 एकूण वाचक: 0 लेख सबमिट करा लेखकाचे फोटो अपलोड करा: अटॅचमेंट्स: सबमिट करा बंद धन्यवाद आपला लेख पानसरे लेख संग्रह मध्ये सबमिट झाले आता खाली पुस्तक बघा ठीक धन्यवाद आपण आमच्या उपक्रमात सहभागी झाले बद्दल दैनिक समतापथ आपले आभारी आहे ठीक
कॉ. गोविंद पानसरे यांच्या आठवणी लेखसंग्रह कॉ. गोविंद पानसरे यांच्या आठवणी लेखसंग्रह संकल्पना : स्मिता पानसरे आपली आठवण / लेख लिहा फोटो / PDF / ऑडिओ / व्हिडिओ जोडा सबमिट करा आठवण ×
कॉ. गोविंद पानसरे यांच्या आठवणी लेखसंग्रह कॉ. गोविंद पानसरे यांच्या आठवणी लेखसंग्रह संकल्पना : स्मिता पानसरे आपली आठवण / लेख लिहा फोटो / PDF / ऑडिओ / व्हिडिओ जोडा सबमिट करा × आठवण
कॉ. गोविंद पानसरे यांच्या आठवणी लेखसंग्रह कॉ. गोविंद पानसरे यांच्या आठवणी लेखसंग्रह संकल्पना : स्मिता पानसरे आपली आठवण / लेख लिहा फोटो / PDF / ऑडिओ / व्हिडिओ जोडा (पर्यायी) सबमिट करा – आठवण लाईव्ह करा कॉमेंट्स कॉमेंट करा बंद करा
कॉ. करुणा गौतम नेतनराव – विळा-औंबी ✊ मतदान : २ डिसेंबर २०२५ ✊ चिन्ह : विळा-औंबी खाली मतदान करा आपले समर्थन दर्शवा Views १,००९०० Like १४,०७८ Share विळा-औंबी ला मतदान कोण कोण करणार? १०,१५६ मतदान होय! मी विळा-औंबी ला मतदान करणार! WhatsApp वर समर्थन पाठवा ✊ धन्यवाद ताई,भाऊ साहेब! ✊ तुमचे मतदान यशस्वी झाले खूप खूप आभार!
प्रतिनिधी : आबासाहेब साठे सागर,आकाश बेग यांच्यावर मोकोका (MCOCA)अंतर्गत कारवाई करा उल्हासनगर सकल मातंग समाज दैनिक समतापथ : उल्हासनगर : दिनांक ७ नोव्हेंबर २०२५ सोनई तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील मातंग समाजाचे संजय वैरागर या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता हा हल्ला करणारा हल्ले खोरावर पोलिसांनी कारवाई केली त्यावेळेला काही हिंदुत्ववादी संघटनांनी मातंग समाजाच्या विरोधात मोर्चा काढून मातंग समाजाच्या नेत्याला मातंग समाजाला शिवीगाळ केली होती व मातंग समाजाच्या नेत्यांना चेतावनि खोर आवाहन केले होते याच्या निषेधार्थ उल्हासनगर तहसीलदार कार्यालयावर महाराष्ट्र क्रांती लहुजी सेनेचे अध्यक्ष राधाकृष्णा साठे यांच्या नेतृत्वाखाली सकल मातंग समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, तहसील येथे जोरदार निदर्शने करत सागर बेग व आकाश बेग यांच्यावर मोकोका का अंतर्गत कारवाईची मागणी करण्यात आली व तसे निवेदन उल्हासनगर तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्र सरकारला देण्यात आले या मोर्चात दीपक सोनोने, ज्ञाने...