बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक विभाग क्र 173 * भारतीय कम्युनिस्ट पक्ष(CPI ) * चे अधिकृत *उमेदवार कॉ. कविता निकाळजे * * निशाणी विळा कणीस* ☭🌾 *या चिन्हा वर आपले अमूल्य मत नोंदून लोकशाही बळकट करा* 💯 वर्ष पासून जनतेसाठी संघर्ष करणाऱ्या पक्ष *जनतेचे उमेद* *☭🌾विळा कणीस* ला का मतदान करावे? उत्तर लोकशाही बळकट करण्या साठी हल्ली निवडणूक प्रक्रिया करोडो रुपये खर्च करून प्रस्थापित पक्ष , पाण्या सारखा पैसे ओतून निवडणूक जिंकतात जे पैसे ओतून जिंकतात त्यांना तुमच्या अधिकार , व तुमच्या मतांचे काहीच मूल्य नाही कारण हल्ली निवडणूक प्रस्थापित लोकांन साठी फक्त निवडणूक व ही गुंतवणूक म्हणून आहे. आणि त्या प्रस्थापित लोकांनी आपली मते खरेदी करून घेतली असल्याने तुमच्या मता चे मूल्य चुकवला असल्याने तुमचे मत हे फक्त पैसे पुरते मर्यादित राहिलेले आहे. आणि त्यांची जे प्रतापित पक्ष आहेत त्यांनी निवडणूक तिकीट , पासून तर सत्तेत येण्या पर्यंत सर्व साठी पैसे ने खरेदी केले आहे त्यांची समज सुद्धा मत खरेदी केलेली . तुमचे मत तुम्ही ज्या पक्ष ला विचार मानून मत दिले तेच लोक...