मुख्य सामग्रीवर वगळा

कविता निकाळजे* यांच्या *विळा कणीस" बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या

 



बृहन्मुंबई  महानगरपालिकेच्या निवडणूक

विभाग क्र 173

*भारतीय कम्युनिस्ट पक्ष(CPI )* चे अधिकृत *उमेदवार कॉ. कविता निकाळजे*

*निशाणी विळा कणीस* ☭🌾

*या चिन्हा वर आपले अमूल्य मत नोंदून लोकशाही बळकट करा*



💯 वर्ष पासून जनतेसाठी संघर्ष करणाऱ्या पक्ष *जनतेचे उमेद* 

*☭🌾विळा कणीस*  ला का मतदान करावे?

उत्तर लोकशाही बळकट करण्या साठी 

हल्ली निवडणूक प्रक्रिया करोडो रुपये खर्च करून प्रस्थापित पक्ष , पाण्या सारखा पैसे ओतून निवडणूक जिंकतात जे पैसे ओतून जिंकतात त्यांना तुमच्या अधिकार , व तुमच्या मतांचे काहीच मूल्य नाही कारण हल्ली निवडणूक प्रस्थापित लोकांन साठी फक्त निवडणूक व ही गुंतवणूक म्हणून आहे. 

आणि त्या प्रस्थापित लोकांनी आपली मते खरेदी करून घेतली असल्याने तुमच्या मता चे मूल्य चुकवला असल्याने तुमचे मत हे फक्त पैसे पुरते मर्यादित राहिलेले आहे. आणि त्यांची जे प्रतापित पक्ष आहेत त्यांनी निवडणूक तिकीट , पासून  तर सत्तेत येण्या पर्यंत सर्व साठी पैसे ने खरेदी केले आहे त्यांची  समज सुद्धा मत खरेदी केलेली .

तुमचे मत तुम्ही ज्या पक्ष ला विचार मानून मत दिले तेच लोक उद्या कोणत्या सत्ता भोगण्यासाठी तुमच्या भावनेचा घात करून उद्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार सांगता येत नाही आणि तुमचे मत व तुमचे अधिकार नव्हे तर देशाचे लोकशाही संविधान चे सुद्धा पायमल्ली करून सत्ता भोगण्या साठी इतर सत्ता धारी पक्षात जातात. मग..


*म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष उमेदवार* 

ची *भूमिका*  जनता व तिचे अमूल्य मत ज्यांचे मुल्य चुकवता येत नाही. ते कुणीच खरेदी करू शकत नाही मत ही काही वस्तू गुंतवणूकची साधन नव्हे तर ते जनतेच्या 

*मतदारांचे अधिकारांचे जगण्याचे अधिकार उमेद आहे*  तेच अधिकार जनते पासून प्रस्तापित वर्ग निवडणूक गुंतवणूक समजून खरेदी करीत आहे. म्हणून भविष्यात सर्व सामान्य ना निवडणूक लढता यावी त्यांना सत्तेत येऊन लोकशाही बळकट करता यावी म्हणून. 


  *भारतीय कम्युनिस्ट पक्ष*  आम्ही मत खरेदी करत नसून तुम्हास आम्ही तुमचे मत,दान म्हणून तुमचे *उमेद* अधिकाराचे हक्क साठी प्रतिनिधित्व साठी *मतदान*  मागत आहे. म्हणून फक्त तुमचे मत तुमच्या अधिकार साठी फक्त तुमचे अमूल्य मत 


*भारतीय कम्युनिस्ट पक्ष अधिकृत उमेदवार* 

*कॉ. कविता निकाळजे*  यांच्या *विळा कणीस"

द्यावे . 



*चला लोकशाही व जनतेची उमदे टिकवू*

सत्य, मेहनत आणि स्वाभिमान, सफाई कामगार महिलेचा राखू सन्मान !

भारतीय कम्युनिस्ट पक्ष CPI 1925 

100 वर्ष जनतेसाठी लढणाऱ्या पक्ष उमेदवाराला निवडणून आणुया प्रस्तापित ना जागा दाखवून देऊ या. 

टिप्पण्या

Popular Posts

पंतप्रधान यांना अटक , देशात लॉक डाऊन संकट

आरोग्य कर्मचारी चे ९ चे फेब्रु.पासून काम बंद आंदोलन

ॲट्रॉसिटी मध्ये आता अटक नाही/मासिक पाळी रजा अनिवार्य करण्यास नकार, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली .

बॉम्बने उडवण्याची धमकी संसदेसह 9 शाळा

मंत्री चां अश्लील व्हिडिओ समोर🕷️💥